लूककृत शुभवर्तमान 17:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्याचप्रमाणे, लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल; म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तसेच ज्याप्रमाणे लोटच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल, म्हणजे ते लोक खातपीत होते, खरेदी करत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसातही असेच झाले. लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत देत होते, पेरणी करीत होते, घरे बांधत होते. Viz kapitola |