लूककृत शुभवर्तमान 17:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जसे नोहाच्या दिवसात झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 नोहाच्या दिवसांत झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या दिवसात होईल. Viz kapitola |