लूककृत शुभवर्तमान 17:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 वीज जशी आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 कारण वीज चमकली म्हणजे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत प्रकाशते, तशाच प्रकारे मानवपुत्राच्या दिवसात होईल. Viz kapitola |