Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ते तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 काही जण तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, तो येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 लोक तुम्हाला सांगतील, ‘तो येथे आहे’ किंवा ‘तो तिथे आहे’ त्यांच्यामागे धावत इकडे तिकडे जाऊ नका.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy