लूककृत शुभवर्तमान 17:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ‘पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे!’ असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ‘पाहा, ते येथे आहे’ किंवा ‘ते तेथे आहे’ असे म्हणता येत नाही. पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परमेश्वराचे राज्य, ‘ते येथे’ किंवा ‘ते तिथे’ आहे, असे लोक म्हणणार नाहीत, कारण परमेश्वराचे राज्य तुम्हामध्ये आहे.” Viz kapitola |