Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy