लूककृत शुभवर्तमान 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, वीस हजार किलो गहू तो त्यास म्हणाला, ही तुझी हिशोबाची वही घे व सोळा हजार मांड. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर दुसर्याला म्हटले, ‘तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंड्या गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व ऐंशी मांड.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 दुसऱ्याला म्हटले, ‘तू किती परतफेड करायची आहे?’ तो म्हणाला, ‘एक हजार पोती गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व आठशे पोती लिही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “नंतर त्याने दुसर्याला विचारले, ‘तुझ्यावर किती कर्ज आहे?’ “ ‘एक हजार पोती गहू,’ तो म्हणाला. “त्याने त्याला सांगितले ‘हा तुझा करारनामा घे आणि त्यावर फक्त आठशे पोती लिही.’ Viz kapitola |