Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 16:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील, तर मेलेल्यांमधूनसुद्धा कोणी उठला तरी त्यांची खातरी पटणार नाही.’”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 16:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy