लूककृत शुभवर्तमान 16:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालून, दररोज थाटामाटाने चैन करत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे. Viz kapitola |