Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 16:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 कोणत्याही दासाला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 16:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy