लूककृत शुभवर्तमान 15:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ Viz kapitola |