लूककृत शुभवर्तमान 15:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 तरीदेखील उत्सव आणि आनंद करणे आवश्यक आहे; कारण हा तुझा भाऊ निधन पावला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ” Viz kapitola |