लूककृत शुभवर्तमान 15:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याने त्याला म्हटले, ‘बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्याने त्याला म्हटले, ‘मुला, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू माझ्याबरोबर नेहमीच असतोस आणि जे माझे आहे, ते सर्व तुझेच आहे. Viz kapitola |