लूककृत शुभवर्तमान 15:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 मात्र ज्याने तुमची मालमत्ता वेश्यांबरोबर उधळून टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पण आता हा तुमचा पुत्र आपली सर्व संपत्ती वेश्यांवर उधळून घरी आला, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापले आहे!’ Viz kapitola |