Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 14:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 ते जमिनीकरता किंवा खताकरता उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने हे ऐकावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 ते जमिनीच्या व खताच्याही उपयोगाचे नाही; ते बाहेर टाकून दिले जाईल. “ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 14:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy