लूककृत शुभवर्तमान 14:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला, तर त्याचा खारटपणा कशाने परत आणाल? Viz kapitola |