लूककृत शुभवर्तमान 14:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 म्हणतील, ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली खरी, पण तो पूर्ण करू शकला नाही.’ Viz kapitola |