लूककृत शुभवर्तमान 14:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 लोकांचा मोठा घोळका येशूंच्या मागे चालला होता. तेव्हा ते मागे वळून लोकांना म्हणाले, Viz kapitola |