लूककृत शुभवर्तमान 14:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व वाटांवर जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “त्यावेळी धनी दासाला म्हणाला, ‘आता गावातील रस्त्यावर आणि गल्लीत जा आणि जे तुला भेटतील, त्यांना आग्रहाने घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. Viz kapitola |