लूककृत शुभवर्तमान 14:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरीदेखील अजून जागा आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “ ‘महाराज,’ दास म्हणाले, ‘आपल्या आदेशाप्रमाणे केले आहे, परंतु अजून पुष्कळ जागा रिकामी राहिली आहे.’ Viz kapitola |