लूककृत शुभवर्तमान 13:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माळ्याने उत्तर दिले, मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्यास खत घालीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष ते राहू द्या, मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “त्यावर माळी धन्याला म्हणाला, ‘आणखी एक वर्ष राहू द्या, मी त्याच्याभोवती खोदून खतपाणी घालेन. Viz kapitola |