लूककृत शुभवर्तमान 13:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 आणि पहा, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitola |