Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 13:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुझ्यासमोर खाणेपिणे केले आणि तू आमच्या रस्त्यावर शिक्षण दिलेस.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 13:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy