लूककृत शुभवर्तमान 13:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तो नगरोनगरी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमकडे जात होता, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले. Viz kapitola |