Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 13:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधक फजीत झाले आणि जी आश्‍चर्यकारक कृत्ये त्याच्याकडून होत होती, त्या सर्वांमुळे लोकसमुदायाला आनंद झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 येशूंचे हे उद्गार ऐकून त्याचे सर्व विरोधक लज्जित झाले, पण लोक मात्र ते करीत असलेल्या अद्भुत कृत्यांमुळे हर्षभरित झाले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 13:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy