Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 13:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 13:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy