लूककृत शुभवर्तमान 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो, तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तरी जे मला लोकांसमोर नाकारतात, त्यांना मी परमेश्वराच्या दूतांसमक्ष नाकारीन. Viz kapitola |