लूककृत शुभवर्तमान 12:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो, त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “मी तुम्हाला सांगतो, की जर कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मानवपुत्र सुद्धा देवदूतांसमक्ष जाहीरपणे तुमचा स्वीकार करेन. Viz kapitola |