लूककृत शुभवर्तमान 12:59 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 मी तुला सांगतो, अगदी शेवटली टोली फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)59 मी तुला सांगतो, अगदी पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तुझी तेथून मुळीच सुटका होणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.” Viz kapitola |