लूककृत शुभवर्तमान 12:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल,’ असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘कडाक्याची उष्णता होईल’ आणि तसे घडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 आणि जेव्हा दक्षिणेकडील वारा वाहू लागतो, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आज उकडेल’ आणि तसे होते. Viz kapitola |