लूककृत शुभवर्तमान 12:54 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 आणखी तो लोकसमुदायांनाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 तो लोकसमुदायालाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, ‘पावसाची सर येणार’ आणि तसे घडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 ते लोकांना म्हणाले: “पश्चिमेकडे ढग जमलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही लगेच म्हणता, ‘आता पाऊस पडेल,’ आणि तो पडतो. Viz kapitola |