Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

52 आत्तापासून एका कुटुंबातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 येथून पुढे एका कुटुंबात असलेल्या पाचजणांत एकमेकांविरुद्ध फूट पडेल, तिघांविरूद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे असे होतील.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:52

Následuj nás:

Reklamy


Reklamy