लूककृत शुभवर्तमान 12:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 “मी पृथ्वीवर आग आणली आहे, ती आधी पेटली असती तर किती बरे झाले असते, Viz kapitola |