लूककृत शुभवर्तमान 12:47 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 आपल्या धन्याची इच्छा काय आहे, हे माहीत असता ज्या नोकराने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 “मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही. Viz kapitola |