लूककृत शुभवर्तमान 12:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. Viz kapitola |