लूककृत शुभवर्तमान 12:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 पेत्राने विचारले, “प्रभूजी, तुम्ही हा दाखला आम्हाला उद्देशून सांगत आहात की सर्वांना?” Viz kapitola |