लूककृत शुभवर्तमान 12:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “माझ्या मित्रांनो, जे शरीराचा नाश करतात व त्यानंतर काही करण्यास समर्थ नाहीत अशांना भिऊ नका. Viz kapitola |