लूककृत शुभवर्तमान 12:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 उलट, तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हांला मिळतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. Viz kapitola |