लूककृत शुभवर्तमान 12:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका. Viz kapitola |