लूककृत शुभवर्तमान 12:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 अशी ही अगदी छोटी गोष्टदेखील जर तुम्हांला जमत नाही, तर इतर गोष्टीविषयी का चिंता करत बसता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता? Viz kapitola |