लूककृत शुभवर्तमान 12:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय? Viz kapitola |