Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 तो त्याला म्हणाला, “गृहस्था, तुमचा न्याय करण्यासाठी किंवा वाटणी करण्यासाठी मला कोणी नेमले?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले, “मला न्यायनिवाडा करण्यासाठी कोणी तुम्हावर न्यायाधीश नेमले?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy