लूककृत शुभवर्तमान 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. Viz kapitola |