लूककृत शुभवर्तमान 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला भाकरी देऊ शकत नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’ Viz kapitola |