लूककृत शुभवर्तमान 11:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरासारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 तुमची केवढी दुर्दशा होणार! ओळखू न येणाऱ्या थडग्यांसारखे तुम्ही आहात. त्यांच्यावरून माणसे नकळत चालत फिरत असतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 “तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.” Viz kapitola |