लूककृत शुभवर्तमान 11:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हास सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 तुम्हां परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! सभास्थानांमध्ये मानाची आसने मिळवणे व बाजारात नमस्कार घेणे, हे तुम्हांला आवडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे. Viz kapitola |