लूककृत शुभवर्तमान 11:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 अहो बुद्धीहीन मनुष्यांनो! ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बाह्यांग निर्माण केले त्याने अंतरंगही केले नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय? Viz kapitola |