Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 11:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परूश्याने त्यास आपल्या घरी येऊन स्वतः बरोबर जेवायला बोलावले. तो आत गेला आणि आपल्या जागी जेवायला बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तो बोलत आहे इतक्यात एका परूश्याने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली; मग तो आत जाऊन भोजनास बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 येशूचे प्रबोधन संपल्यावर एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली. तो भोजनाला बसला असता

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 येशूंनी आपले बोलणे संपविले, त्यावेळी एका परूश्याने त्यांना भोजनास यावे अशी विनंती केली; त्याप्रमाणे ते गेले व मेजाभोवती बसले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 11:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy