लूककृत शुभवर्तमान 11:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 तुझा डोळा तुझ्या शरीराचा दिवा आहे, तुझे डोळे निर्दोष असतात, तेव्हा तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते. तुझे डोळे सदोष असतात, तेव्हा तुझे शरीरही अंधकारमय असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते दोषी असतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल. Viz kapitola |