लूककृत शुभवर्तमान 11:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढीबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील कारण ती पृथ्वीच्या टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली आणि पाहा, शलमोनापेक्षाही थोर असा एक येथे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील; कारण शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 दक्षिणेकडची राणी न्यायसमयी उठून आजच्या लोकांना दोषी ठरवील कारण शलमोनचे शहाणपण ऐकायला ती तिच्या दूरच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कुणीतरी येथे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. Viz kapitola |